पुणे जिल्हा परिषद ,पुणे

शिक्षण विभाग (प्राथमिक)
यशवंतराव चव्हाण भवन , १ वेलस्ली रोड कॅम्प, पुणे ४११ ००१

Email: edupri.punezp@gmail.com

नमुना 2 मागणी ऑनलाईन अर्ज क्रमांक - {{$data["application_no"]}}
अर्ज दिनांक - {{ date('d-m-Y') }}
प्रति,
{{ $data["officer_name"] }}
{{ $data["officer_designation"] }}
{{ $data["officer_contact"] }}
{{ $data["officer_email"] }}
विषय :- स्व मान्यता (नमुना-२) नवीन व नूतनीकरण सन {{json_decode($data["swamanyta_year_from_dropdown"])[0] }} चे ऑनलाईन प्रस्ताव पडताळणी करून पाठवणेबाबत. संदर्भ :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ चे कलम १८ च्या प्रयोजनार्थ, बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम,२०११ चे नियम ११, पोट नियम (४)

संदर्भिय विषयांन्वये शाळांना मान्यता प्रमाणपत्र देणेसाठी प्राथमिक/माध्यमिक शाळेने (इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी) करीता विहित नमुन्यातील स्व मान्यता प्रमाणपत्र (नमुना-२)मिळणेसाठी Self Declaration साठी नमुना-१ मध्ये खालील शाळेचा प्रस्ताव या कार्यालयास ऑनलाईन प्राप्त झालेला आहे.

  • संस्थेचे नाव - {{ $data["sangstha_company_name"] }}
  • शाळेचे नाव व पत्ता - {{ $data["school_name"] }} {{ $data["school_address"] }}
  • UDISE NO - {{ $data["udise_no"] }}
  • प्रस्ताव प्राप्त दिनांक - {{ $data["application_submission_date"] }}
  • {{ $data["school_contact"] }}
  • {{ $data["school_email"] }}

संदर्भिय तरतुदीनुसार जिल्हा शिक्षणाधिकारी स्वयं प्रतिज्ञापन मिळाल्यापासून ३ महिन्यांच्या आत अनुसूचीमध्ये विहित केलेली मानके व प्रमाणके आणि पोट -नियम (१)मध्ये नमूद केलेल्या शर्ती व परिपूर्ती यांची पडताळणी करण्यासाठी ज्या शाळांनी नमुना-१ मध्ये दावा सांगितलं असेल अशा शाळांची जागेवर जाऊन तपासणी करील. उक्त अधिकारी, एकतर स्वतः किंवा त्याला दुय्यम असलेल्या अधिकाऱ्या मार्फत अशा परिपूर्तीबाबत पडताळणी करील आणि विहित नमुन्यामध्ये अहवाल करील असे नमूद केले आहे. प्रस्तावासोबत दिलेल्या चेकलिस्ट प्रमाणे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

उपरोक्त बाबीचा विचार करता वर नमूद केलेल्या शाळेने मागणी केलेल्या इयत्तासाठी व नमूद केलेल्या कालावधीसाठी नवीन/नूतनीकरण स्व मान्यता (नमुना-२) देणेबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

    • वरील शाळेस आपण स्वतः किंवा आपले अधिकारी मार्फत शाळांना समक्ष भेट देऊन भौतिक सुविधांची पडताळणी व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावा.
    • शाळेस अधिकारी यांनी भेट दिल्यावर १० भौतिक सुविधा मानके व प्रमाणकांचे Geo Tagging फोटो काढून प्रस्तावासोबत जोडणे अनिवार्य असेल. त्या फोटोमध्ये भौतिक सुविधा, भेट देणारे अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांचा समावेश असावा व भौतिक सुविधा स्पष्टपणे दिसतील असे फोटो असावेत.
    • स्थळ पाहणी अहवालावर आपले कार्यालयाची स्वयंस्पष्ट शिफारस आवश्यक राहील. अटी व शर्तीसह शिफारस देऊ नये. स्थळ पाहणी अहवालात खाडाखोड असू नये,व्हाईटनरचा वापर असू नये. स्थळ पाहणी अहवालावर प्रशासकीय/प्रशासन अधिकारी यांची स्वाक्षरी असावी.
    • शाळा मान्यता दिलेल्या ठिकाणी भरविली जात नसेल, अनधिकृत शाळा अथवा अनधिकृत वर्ग सुरु असतील, भौतिक सुविधा निकष पूर्ण न होणाऱ्या शाळा असतील तर अशा शाळांच्या बाबतीत नमुना २ देण्याची शिफारस केल्यास अशा प्रकरणी संपूर्ण जबाबदारी आपली राहील. तसेच सदरची बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणण्यात येईल.
    • https://emanyatapune.org/school_search संकेतस्थळावर सर्व शाळांची यादी व त्यांनी भरलेली माहिती कागदपत्रासह उपलब्ध आहेत.त्याची पडताळणी करावेत. शाळांनी चेकलिस्ट वर कागदपत्रे अचूक अपलोड केलेची खातरजमा करावेत.
सोबत:- १ उक्त शाळेचा मूळ प्रस्ताव
sign
{{$data['sender_name']}}

शिक्षणाधिकारी प्राथमिक
पुणे जिल्हा परिषद, पुणे

प्रत - मुख्याध्यापक {{ $data["school_name"]}}