जा. क्र. जि. प. शिक्षण/ प्राथ/ खाप्राशा1/378/2023
दिनांक - 08-03-2023
प्रति,
मुख्याध्यापक
सेठ नेनसुख रतनचंद मुथा इंग्लिश मिडियम स्कूल, तेली बुधवार पेठ,जुन्नर, पुणे.
मुख्याध्यापक
सेठ नेनसुख रतनचंद मुथा इंग्लिश मिडियम स्कूल, तेली बुधवार पेठ,जुन्नर, पुणे.
विषय :- स्व मान्यता प्रस्तावाच्या त्रुटींबाबत
संदर्भ :- आपल्या शाळेचा स्व मान्यता प्रस्ताव सन २०१९-२०२२
संदर्भ :- आपल्या शाळेचा स्व मान्यता प्रस्ताव सन २०१९-२०२२
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आपणांस कळविणेत येते की , आपण सादर केलेल्या आपल्या शाळेचे स्व मान्यता प्रस्ताव सन २०१९-२०२२ मध्ये खालील त्रुटी आढळून येत असल्याने आपला सदरचा प्रस्ताव तात्पुरता अमान्य करणेत येत आहे.
- तपासणी अहवालावर गटशिक्षणाधिकारी, जुन्नर यांची शिफारस व स्वाक्षरी नाही.
- संयुक्त ठेव पावती मुदतबाह्य आहे.
- जागा संस्थेच्या नावावर नाही. कमोड शौचालय नाही. मुलांसाठी शौचालय संख्या पुरेशी नाही.
(संध्या गायकवाड)
शिक्षणाधिकारी (प्राथ)
जिल्हा परिषद पुणे