प्रति,
अध्यक्ष/ सचिव/ मुख्याध्यापक,
[Dynamic School Name and Address]
अध्यक्ष/ सचिव/ मुख्याध्यापक,
{{ @$data['school']->school_name }}, {{ @$data['generalInfo']->school_address }}
विषय :- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम , २००९ यांच्या कलाम १८ च्या प्रयोजनार्थ, बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम , २०११ याचा नियम ११, पोट नियम (४) अन्वयक शाळांना मान्यता प्रमाणपत्र देणेबाबत.
संदर्भ :- गटशिक्षण अधिकारी पं. स. [Dynamic Taluka Name]
--}}संदर्भ :- गटशिक्षण अधिकारी पं. स. {{ @$data['school']->taluka->name }}
{{--आपल्या दिनांक पं. स.[Dynamic Taluka Name] च्या अर्जाच्या संदर्भात आणि त्यानंतर या संदर्भात शाळेशी केलेल्या पत्रव्यवहार शाळेची केलेली तपासणी याआधारे. मी शिक्षणाधिकारी( प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद पुणे दिनांक [Start date to 4 years after from start date] पर्यंत तीन वर्षाच्या कालावधीसाठी 0 करिता [Dynamic School Name and Address] UDISE क्रमांक [Dynamic UDISE No](अनुदानित मराठी माध्यम) शाळेस तात्पुरती मान्यता देत आहे.
--}}आपल्या दिनांक पं. स. {{ @$data['school']->taluka->name }} च्या अर्जाच्या संदर्भात आणि त्यानंतर या संदर्भात शाळेशी केलेल्या पत्रव्यवहार शाळेची केलेली तपासणी याआधारे. मी शिक्षणाधिकारी( प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद पुणे दिनांक [Start date to 4 years after from start date] पर्यंत तीन वर्षाच्या कालावधीसाठी 0 करिता {{ @$data['school']->school_name }}, {{ @$data['generalInfo']->school_address }} UDISE क्रमांक {{ @$data['school']->udise_no }} (अनुदानित मराठी माध्यम) शाळेस तात्पुरती मान्यता देत आहे.
वरील मान्यता ही खालील शर्तीच्या पूर्ततेच्या अधीन आहे
- मान्यतेचा कालावधी वाढवून मिळणार नाही आणि इयत्ता आठवीनंतर मान्यता किंवा संलग्नता देण्यास कोणत्याही परिस्थितीत कोणतेही बंधन नसेल.
- बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम, २००९ (जोडपत्र एक) आणि महाराष्ट्र बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क नियम, २०११ (जोडपत्र दोन) मधील तरतुदींचे शाळा पालन करील.
- शाळा नजीकच्या दुर्बल घटकातील आणि वंचित गटातील बालकांना, पहिल्या इयत्तेत, त्या इयत्तेतील विद्यार्थी संख्येच्या किमान २५% मर्यादेपर्यंत प्रवेश देईल आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल परंतु आणखी असे की, पूर्व प्राथमिक इयत्तांच्या बाबतीतदेखील या प्रमाणकाचे अनुपालन करण्यात येईल.
- परिच्छेद ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या बालकांकरिता शाळेला अधिनियमाच्या कलाम १२ (२) नुसार प्रतिपूर्ती मिळेल, अशी प्रतिपूर्ती मिळण्यासाठी शाळेला स्वतंत्र बँक खाते देण्यात येईल.
- संस्था / शाळा कोणतेही कॅपिटेशन फी वसूल कारणार नाही आणि कोणत्याही छाननी पद्धतीसाठी बालकास किंवा त्याच्या किंवा तिच्या माता-पित्यास किंवा पालकास भाग पडणार नाही.
- कोणत्याही बालकास वयाच्या पुराव्याच्या अभावी; धर्म, जात किंवा वंश, जन्मठिकाण किंवा यांपैकी कोणत्याही करणास्तव, शाळेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही.
- (एक) शाळेत प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास तो ज्या इयत्तेत असेल त्याच इयत्तेत रोखून ठेवले जाणार
नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकण्यात येणार नाही.
- (दोन) कोणत्याही बालकास शारीरिक किंवा मानसिक त्रास देण्यात येणार नाही.
- (तीन) कोणत्याही बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार नाही.
- (चार) प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक बालकास नियम २३ अन्वये निर्धारित केलेले प्रमाणपत्र देणेत येईल.
- (पाच) विकलांग विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार समावेश करणेत येईल.
- (सहा) अधिनियमाच्या कलम २३ (१) अन्वये निर्धारित केलेली किमान अहर्ता धारण करणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. परंतु आणखी असे कि, अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास किमान अहर्ता धारण न करणाऱ्या शिक्षकांना अशी किमान अहर्ता ५ वर्षाच्या कालावधीत संपादित करावी लागेल.
- (सात) अधिनियमाच्या कलम २४ (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेली त्याची/ तिची कर्तव्ये शिक्षक पार पडतील, आणि
- (आठ) शिक्षकाने शिक्षिकेने खाजगी शिकवणीच्या कामात स्वतःला गुंतवून घेऊ नये याची सुनिश्चिती शाळा करील.
- शाळा समुचित प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे तयार केलेल्या पाठ्यक्रमाचे पालन करील
- शाळा अधिनियमाच्या कलम १९ मध्ये विहित केल्याप्रमाणे शाळेत उपलब्ध असलेल्या सुविधांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना प्रवेश देईल.
- शाळा अधिनियमाच्या कलम १९ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मानकांचे व प्रमाणकांचे पालन करील. मागील
तपासणीच्या वेळेत शाळेत उपलब्ध असलेल्या सुविधा खालीलप्रमाणे होत्या :-
-
{{--
- शाळेच्या परिसराचे क्षेत्रफळ: [Dynamic Area Of School Premises in sq.ft] चौ.मी स्के.फुट --}}
- शाळेच्या परिसराचे क्षेत्रफळ: {{ @$data['formAndArea']->total_area_of_the_school }} चौ.मी स्के.फुट {{--
- एकूण बांधकाम क्षेत्र: [Dynamic Total Constuction Area in sq.ft] चौ.मी स्के.फुट --}}
- एकूण बांधकाम क्षेत्र: {{ @$data['formAndArea']->total_area_of_construction }} चौ.मी स्के.फुट {{--
- खेळाच्या मैदानाचे क्षेत्रफळ: [Dynamic Area Of Playground in sq.ft] चौ.मी स्के.फुट --}}
- खेळाच्या मैदानाचे क्षेत्रफळ: {{ @$data['formAndArea']->area_of_playground }} चौ.मी स्के.फुट {{--
- वर्ग खोल्यांची संख्या :- [Dynamic No of Class Rooms] वर्ग खोल्या कार्यालय-नि-भांडार-नि-मुख्याध्यापकाची खोली :- [Dynamic No of Office and storage and principles room] वर्ग खोल्या --}}
- वर्ग खोल्यांची संख्या :- {{ @$data['detailsOfPhysical']->classroom['numbers'] }} वर्ग खोल्या कार्यालय-नि-भांडार-नि-मुख्याध्यापकाची खोली :- {{ @$data['detailsOfPhysical']->office_room['numbers'] }} वर्ग खोल्या
- * मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहे जेथे वापरण्यासाठी व प्रसाधनगृहे स्वच्छ आणि आरोग्यदायी
- स्थितीत ठेवण्यासाठी पुरेसे पाणी असेल :- मुले मुली
- संडास - [Dynamic No] [Dynamic No]
- मुताऱ्या - [Dynamic No] [Dynamic No]
- पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे : आहे
- दुपारचे जेवण शिजवण्यासाठी स्वयंपाकघर : आहे
- * अध्यापन अध्ययन साहित्य खेळ व क्रीडाविषयक सामग्री ग्रंथालय यांची उपलब्धता : आहे {{--
- * वाचन साहित्य विनासायास उपलब्ध : (ग्रंथालय पुस्तक संख्या [Dynamic Book No], नियतकालिका / वर्तमानपत्र संख्या [Dynamic Newspaper No]) --}}
- * वाचन साहित्य विनासायास उपलब्ध : (ग्रंथालय पुस्तक संख्या {{ @$data['otherFacilities']->library_book_facility_books }}, नियतकालिका / वर्तमानपत्र संख्या {{ @$data['otherFacilities']->library_book_facility_books }})
- मान्यता नसलेले वर्ग किंवा तुकड्या, शाळेच्या नावाने शाळेच्या परिसरात किंवा इतरत्र, चालविता येणार नाहीत.
- शाळेची इमारत किंवा इतर बांधकाम किंवा क्रीडांगण हे केवळ शिक्षणाच्या व कौशल्य विकासाच्या प्रयोजनार्थ वापरण्यात येतील.
- शाळा सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० (१८६० चा २१) किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंदणी झालेल्या संस्थेमार्फत चालविण्यात येत आहे.
- शाळा कोणत्याही व्यक्तीच्या, गटाच्या किंवा व्यक्तीसंघाच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या फायद्याकरिता किंवा कोणताही नफा मिळविण्यासाठी चालविण्यात येत नाही.
- शाळेचे लेखे सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षित व प्रमाणित करून घ्यावेत आणि नियमांनुसार योग्य लेखा विवरणपत्रे तयार करावीत. प्रत्येक लेखा विवरणपत्राची एक प्रत दरवर्षी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात यावी.
- तुमच्या शाळेला मिळालेल्या संकेतांक शा. प. न. मा. शा.[Dynamic Date] असा आहे. हा या कार्यालयाशी कोणताही पत्रव्यवहार करताना तो नमूद करावा, याची नोंद घ्यावी.
- शिक्षण संचालक / जिल्हा शिक्षणाधिकारी वेळोवेळी मागणी करतील असे अहवाल व माहिती शाळेने सादर करावी किंवा शाळेच्या मान्यतेच्या शर्तीची निरंतर पूर्तता करण्यासाठी किंवा शाळेच्या कामकाजातील त्रुटी दूर करण्यासाठी शासन किंवा स्थानिक प्राधिकरण देईल अशा सूचनांचे पालन करावे.
- संस्थेच्या नोंदणीचे कोणतेही असल्यास नूतनीकरण केल्याची सुनिश्चित करावी.
- जोडपत्र “तीन” नुसार इतर शर्ती यासोबत जोडल्या आहेत
(संध्या गायकवाड) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद, पुणे